Blog

Strategies - मनभूमी

 • Strategy
 • 28 Dec, 2019
 • Views (357)
 • Administrator

युद्धाचे किंवा कुठल्याही संघर्षाचे मोजमाप करणे वा त्यात विजयी होणे , हे सर्वस्वी नवनव्या डावपेचातून शक्य होते. तुमच्या मनात युद्ध असते आणि मग बाहेर घडवून आणते. प्रथम मनातील युद्धास आणि तदअनुषांगिक डावपेचास प्रारंभ होतो. जे मन भावभावनेने जेव्हा झपाटले जाते , तेव्हा त्याची मुळे साहजिकच भूतकाळाच्या डोहात दडलेली आपल्याला आढळतात. भूतकाळाच्या जोखडाने पूर्णपणे वर्तमानात राहून शुद्ध-स्वछ मनाने जगणे, हे आपल्याला मग अशक्यप्राय होऊन जाते. याचे महत्वाचे कारण म्हणजे वर्तमान हा अत्यंत चपळ असतो, सतत बदलता आणि नवा असतो. तो जगण्यासाठी आपल्यालाही विलक्षण दक्ष , तीव्र व गतीमान रहावे लागते.

      डावपेच आखणारे रणनीतीज्ञ म्हणून तुम्हाला तीन गोष्टींचा अवलंब करायलाच हवा ! पहिली गोष्ट म्हणजे आपल्यातील मानसिक कमकुवतपणा आणि शरीरात झालेले रोगाचे प्राबल्य नाहीसे करणे. कारण त्याशिवाय आपण आपले डावपेच आखूच शकणार नाही. दुसरे म्हणजे , स्वतःविरुद्धच आपले खरे युद्ध सुरु असते , याचे भान ठेवा. ते युद्ध अर्धवट सोडू नका ! तिसरे म्हणजे तुमच्या मनोभूमीवर चाललेले (तुमच्या शत्रूबरोबरचे युद्ध ) दृढ निश्चयाने व शांतपणे गुंडाळून टाकत , विचारांवर नियंत्रण राखा ! 

Reference : 

The Concise 33 Strategies of War 

Author: Robert Greene
Share

Leave a Comment

Be the first comment!

Puzzle

 Queen for Queen & Knight

Queen for Queen & Knight

 • Chess
 • 06 May, 2020
 • Views (961)
 • Administrator
Read More

Popular Blogs

Late Bhausaheb Padsalgikar Winners List 7th SEP 2020

Late Bhausaheb Padsalgikar Winners List 7th SEP 2020

 • Chess
 • 09 Sep, 2020
 • Views (2169)
 • Administrator
Read More
Simultaneous Chess - कोल्हापूरात रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनिश गांधी एकाच वेळी पन्नासहून अधिक बुद्धिबळपटूशी लढत देणार

Simultaneous Chess - कोल्हापूरात रविवारी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनिश गांधी एकाच वेळी पन्नासहून अधिक बुद्धिबळपटूशी लढत देणार

 • Chess
 • 31 May, 2019
 • Views (1465)
 • Administrator
Read More

Tournaments

Masthanaiah Chess World 1978 Presents

Masthanaiah Chess World 1978 Presents

 • Chess
 • 27 Oct, 2020
 • Views (2652)
 • Administrator
Read More
PUROHIT CHESS ARENA TOURNAMENT

PUROHIT CHESS ARENA TOURNAMENT

 • Chess
 • 21 Oct, 2020
 • Views (1802)
 • Administrator
Read More