पुरोहित बुध्दिबळ क्लासेस यांच्यावतीने आयोजित 19 वर्षाखालील बुध्दिबळ स्पर्धेला आज प्रारंभ झाला. या स्पर्धेला सांगली कोल्हापूर, निपाणी आदि जिल्हयांतील 102 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. यामध्ये 11 मानांकित खेळाडू सहभागी झाले होते.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ श्री. राजाभाऊ शिरगांवकर, मा.शिला वेरेकर, सीए मकरंद गडकरी, आंतरराष्ट्रीय पंच श्री. भरत चौगुले, श्री. चिंतामणी लिमये यांच्याहस्तेश्री. श्रेयस पुरोहित, सारंग पुरोहित , चंद्रकांत वळवडे, श्री. कुमार माने यांच्या उपस्थित संपन्न झाला.
8 व्या फेरीअखेर गुण व विजेते -
1) आदित्य खैरमोडे ( सांगली)-8 2) श्रीरंग बोंडाळे ( सांगली)-7 3) मुदीत देवधर (सांगली)-7
4) प्रणव घुणके ( कारदगा)-6 5) अभिषेक पानसे (सांगली)-6
18 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) राहुल लोखंडे
17 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) ओम मंडलीक 2) रितेश केसरे 3) दक्ष शेठ 4) राहुल मोरे
5) गांजीवाले तोहीद
16 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) केदार आवारे 2) मारूती नरूटे 3) राजीव लालवाणी
15 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) तुषार घुणके 2) सुधांशू पाटील 3) अथर्व यादव
14 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) क्रिश कुकरेजा 2) नवीन करवडे 3) अभिजीत यादव
13 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) आयर्न जाधव 2) समर्थ कुलकर्णी 3) श्रीया दाईगडे
4) सुमेध लिमये 5) विजय मोहिते
12 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) नितीन राठोड 2) विश्वेन फुलारी 3) ओम खोत
4) संकल्प दिघे 5) अमेय पवार
11 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) हर्ष शेट्टी 2) गुरूराज धोंगडे 3) प्रज्वल रॅाय , 4) कौस्तुभ पुराणिक 5) सर्वेश गवळी
10 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) ईश्वरी जगदाळे 2) वेदांन्त दिवाण 3) धवल लांगडे 4) आदित्य हराळे 5) ईशान कुलकर्णी
9 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) राजवर्धन सपकाळ 2) पियुष माने 3) अनिश कुलकर्णी 4) मणकर्णिका माने 5) नारायण पाटील
8 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) आरीना मोदी 2) समृध्दी पांडव 3) शार्विल येडेकर 4) जित सारडा 5) अक्षरा रूपनार
7 वर्षाखालील उत्कृष्ठ - 1) अभय भोसले 2) आरूष सहस्त्रबुध्दे 3) सहर्ष ठोकळे 4) शौर्या नंदेश्वर 5) आशिष मोठे
उत्तेजनार्थ - 1) आर्णव पाटील 2) अव्दैक फडके 3) वरद दिवाण 4) शुभा बापट 5) राजलक्ष्मी पाटील 6) मनन कुकरेजा
7) आदित्य कोळी 8) प्रद्यमुन तेलंग 9) वृषाली पाटील 10) शंतनू गौड
या स्पर्धेचा आयोजन श्री. श्रेयस पुरोहित, सारंग पुरोहित यांनी केले तर पंच म्हणून श्री. दिपक वायचळ , चंद्रकांत वळवडे यांनी काम पाहिले.