कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने रविवार दिनांक २ जुलै रोजी कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनिश गांधी एकाच वेळी (सायमलटेनिअस) ५० हून अधिक बुद्धिबळपटूशी लढत देणार आहेत. कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना, शिवाजी स्टेडियम, कोल्हापूर येथे आयोजित हा उपक्रम रविवारी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.भाग घेण्यास इच्छुक असलेल्या बुद्धिबळपटूनी आपली नावे शनिवार रात्री आठ वाजेपर्यंत नोंदवावित.
नाव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क:- १) भरत चौगुले ९८५०६५३१६० २) उत्कर्ष लोमटे ९९२३०५८१४९ ३) प्रितम घोडके ९९२२४८२५४१ ४) मनिष मारूलकर ९९२२९६५१७३